मंदिराच्या या वेबसाईट मध्ये आपले हार्दिक स्वागत ...! समस्त धानोराच्या सत्पंथी बांधवांकडून आपणास जय सदगुरू ...!
नमस्कार, श्री सत्पंथ मंदिर धानोराच्या प्रांगणात आपले हार्दिक स्वागत आहे. आपण आज जानुयात सत्पंथ म्हणजे काय ? सत्पंथाची विचार धारा काय ? सत्पंथाचे जनक कोण ? सत्पंथाचे आराध्य दैवत कोणते? तसाच धानोरा गावातील मंदिराचा इतिहास.